RRB NTPC TODAYS QUESTION 29 DECEMBER 2020 AFTERNOON BATCH

29 DECEMBER 2020
या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न

1. Python काय आहे ?
प्रोग्रामिंग लैंग्वेज

2. भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत ?
श्री रमेश पोखलियाल निशंक

3. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?
B1

4. भारताच्या संविधानाचे शिल्पकार कोण आहेत ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5. पुढीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?
तापी

6. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान ( नॅशनल पार्क ) कोणते आहे ?
जिम कार्बेट नेशनल पार्क

7. SAARC या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
काठमांडू, नेपाळ

8. निवडणुकांमध्ये मुस्लिमांना आरक्षण कोणत्या कायद्यानुसार मिळाले ?
मोर्ले मिंटो ( 1909 )

9. महात्मा गांधी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ?
बेळगाव ( 1924 )

10. जागतिक पर्यावरण दिवस सर्वप्रथम कोठे साजरा करण्यात आला ?
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम

11. कृषी अनुसंधान केंद्र कोठे आहे ?
नवी दिल्ली

12. इब्न बतूता कोणत्या देशाचा होता ?
उत्तर आफ्रिकेमधील मोरक्को ( अरब प्रवाशी )

13. पुढीलपैकी कोणता जिवाणूंमुळे होणारा रोग आहे ?
क्षय, प्लेग, कॉलरा

14. IPL 2020 ही स्पर्धा कोणी जिंकली ?
मुंबई इंडियन्स

15. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे ?
अटल बोगदा

16. GST चा फुल फॉर्म सांगा.
GOODS AND SERVICE TAX

17. भारतीय औषध अनुसंधान केंद्र कोठे आहे ?
लखनऊ, उत्तर प्रदेश

18. 2019 साली भारतरत्न हा पुरस्कार कोणाला मिळाला नाही ?
प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना मिळाला आहे

19. 2014 सायली इसरो या संस्थेने अंतराळात किती उपग्रह सोडले ?
104

20. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोट बंदी झाली तेव्हा RBI चे गव्हर्नर कोण होते ?
उर्जित पटेल

21. गीतगोविंद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
जयदेव

22. राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात ?
लोकसभेचे सभापती

23. हुमायूँनामा हे पुस्तक कोणी लिहिले ?
गुलबदन बेगम

24. जातक कथा कोणत्या धर्माशी संबंधित आहेत ?
बौद्ध धर्म

25. UNESCO चे मुख्यालय कोठे आहे ?
पॅरिस ( फ्रान्सची राजधानी )

3 COMMENTS

Comments are closed.