29 DECEMBER 2020
या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न
1. भारताचे पहिले सुपर कॉम्प्युटर कोणते आहे ?
परम
2. तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत ?
तमिलीसाई सुंदर राजन
3. संविधान दिवस कधी साजरा केला जातो ?
26 नोव्हेंबर
4. UNO चे महासचिव कोण आहेत ?
एंटिरिवो गुटेरस
5. HTTP चा फुल फॉर्म काय आहे ?
Hyper test transfer protocol
6. पुढीलपैकी कोणते वेब ब्राऊजर नाही ?
Chrome, Safari, Mozilla, Internet Explore, Firefox हे सर्व वेब ब्राऊजर आहेत.
7. सर्वग्राही रक्तगट कोणता आहे ?
AB
8. पेशीचा शोध कोणी लावला ?
रॉबर्ट हूक
9. GST कोणत्या प्रकारचा कर आहे ?
अप्रत्यक्ष
10. चुन्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?
Ca(OH)2
11. जपानचे नवीन राजे कोण आहेत ?
नारुहितो
12. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्व कोणत्या देशाकडून घेतली आहेत ?
फ्रान्स
13. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
गॉडविन ऑस्टिन / K 2
14. पित्तरस कोठून स्त्रवतो ?
यकृत
15. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत ?
अॅलन ह्यूम
16. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात ?
लॉर्ड रिपन
17. सांची स्तूप कोणी बांधला ?
सम्राट अशोक
18. केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
पी. विजयन
19. पेशींमध्ये ऊर्जा कोणत्या स्वरूपात साठवलेली असते ?
ATP
20. RBI चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?
शक्तीकांत दास
21. पंतप्रधान कौशल्य विकास योजना केव्हा सुरू झाली ?
2015
22. 2020 सालचा राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा.
Manika Batra
Rohit Sharma
Vinesh Phogat
Thangvelu M.