RRB NTPC TODAYS QUESTION 30 DECEMBER 2020 AFTERNOON BATCH

30 DECEMBER 2020
या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये
दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न

1. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत ?
मार्क झुकरबर्ग

2. 1931 आली काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
सरदार वल्लभाई पटेल

3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?
28 डिसेंबर 1885

4. पेशीचा शोध कोणी लावला ?
रॉबर्ट हूक

5. भारतातील किती राज्यांमध्ये समुद्र किनारपट्टी आहे ?
नऊ

6. जागतिक पर्यावरण दिवस 2019 थीम काय होती ?
वायू प्रदूषण

7. नोबेल पुरस्कार किती क्षेत्रांमध्ये दिला जातो ?
सहा ( शांतता, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र )

8. SAARC या संघटने मध्ये एकूण किती देश सदस्य आहेत ?
आठ ( भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान,  बांगलादेश, श्रीलंका, मालदीव )

9. सुवर्ण चतुर्भुज योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू झाली ?
मा. अटल बिहारी वाजपेयी

10. बेटी बचाव बेटी पढाव योजना केव्हा सुरू झाली ?
22 जानेवारी 2015 ( हरियाणा )

11. स्वच्छ भारत अभियानची सुरुवात केव्हा झाली ?
2 ऑक्टोंबर 2014

12. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
आंध्र प्रदेश

13. राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात ?
250

14. गदर पक्षाचे संस्थापक कोण आहेत ?
लाला हरदयाल, सोहन सिंह भाकना

15. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ?
आंध्र प्रदेश

16. आर्यभट हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात केव्हा सोडला ?
19 एप्रिल 1975

17. बल या भौतिक राशीचे SI एकक कोणती आहे ?
न्यूटन

18.  मिथेनचे रासायनिक सूत्र काय आहे ?
CH4

19. मूलभूत हक्कांची माहिती राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये दिली आहे ?
तिसऱ्या भागात

20. ताजमहलचे बांधकाम केव्हा पूर्ण झाले ?
1648

21. 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन कोठे होणार आहे ?
टोकिओ ( जपान )

1 COMMENT

Comments are closed.