RRB NTPC TODAYS QUESTION 30 DECEMBER 2020 MORNING BATCH

30 DECEMBER 2020
या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न

1. भारताचे 29 वे राज्य केव्हा निर्माण झाले ?
2014

2. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
एन के सिंह

3. 1 KB मध्ये किती बाईट असतात ?
1024 BYTE

4. HDCP चा फुल फॉर्म सांगा.
High bandwidth digital content protection

5. Track Ball कोणत्या प्रकारचे डिवाइस आहे ?
इनपुट डिवाइस

6. बिग बॅंग थेअरी कोणी सांगितली आहे ?
जॉर्ज लेमैत्रे

7. अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा सर्वात लांब पूल कोणता आहे ?
बोगीबील पुल

8. द रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्लेटो

9. मृच्छकटिकम् हे पुस्तक कोणी लिहिले ?
शूद्रक

10. 2022 साली कॉमनवेल्थ गेम्स कोठे होणार आहेत ?
बर्मिंघम ( इंग्लंड )

11. गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
मा. प्रमोद सावंत

12. भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे ?
अप्सरा

13. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती कोण आहेत ?
जो बायडेन

14. जोझिला खिंड कोणत्या दोन प्रदेशांना जोडते ?
लडाख व हिमाचल प्रदेश

15. दक्षिण अमेरिकेची प्रशासकीय राजधानी कोणती आहे ?
प्रिटोरिया

16. OECD चे मुख्यालय कोठे आहे ?
पॅरिस ( फ्रान्स  )

17. मम्लुक वंशाची स्थापना कोणी केली ?
कुतुबुद्दीन ऐबक

18. 1912 साली भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
लॉर्ड हार्डिंग

19. पुढीलपैकी कोणती राष्ट्रीय उद्यान जम्मू-काश्मीर मध्ये आहे ?
दाचीगम राष्ट्रीय उद्यान

20. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
सरदार वल्लभाई पटेल ( 1924 )

21. महावीर यांचे मूळ नाव सांगा.
वर्धमान

22. निपाह विषाणू कोणत्या राज्यामध्ये पसरला होता ?
केरळ

23. भारतामध्ये सर्वात जास्त सोन कोणत्या राज्यात सापडते ?
कर्नाटक

24. कोणत्या शासकीय योजनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे ?
जन धन योजना

25. पुढील पैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही ?
केरळ