RRB NTPC TODAYS QUESTION 4 JANUARY 2021 MORNING BATCH

4 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न

1. पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली ?
1951

2. भारतीय हॉकी टीमने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये शेवटचे सुवर्णपदक कोणत्या वर्षी जिंकली आहे ?
1980

3. UNESCO ने घोषित केलेल्या जागतिक वारसा स्थळांची संख्या किती आहे ?
जग 1121, भारत 38

4. URL चा फुल फॉर्म सांगा.
Uniform Resource Locator

5. UNO या संघटनेची एकूण किती सदस्य देश आहेत ?
193

6. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
नाशिक

7. सरदार सरोवर हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
नर्मदा

8. पंतप्रधान विमा सुरक्षा योजना कोणत्या वर्षी सुरु झाली ?
2015

9. सुकन्या समृद्धी योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू झाली ?
मा. नरेंद्र मोदी

10. सायमन कमिशन भारतामध्ये केव्हा आले ?
1928

11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बेळगाव अधिवेशन कोणत्या वर्षी झाली झाले ?
1924

12. सांची स्तूप कोणी बांधला ?
सम्राट अशोक

13. इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे ?
जकार्ता

14. JAVA चा शोध कोणी लावला ?
जेम्स गोस्लिन

15. अटल बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे ?
9.02 किमी

16. नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती कोण आहे ?
मलाला युसुफझाई ( 2014 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे )

17. DRDO चे मुख्यालय कोठे आहे ?
नवी दिल्ली

18.  निती आयोगाची स्थापना केव्हा झाली ?
2015

19. गांधी सागर धरण कोणत्या राज्यात आहे ?
मध्य प्रदेश

20. मानवाच्या रक्ताचा सामू ( PH ) किती असतो ?
7.4

21. लाफिंग गॅस चे रासायनिक नाव काय आहे ?
नायट्रस ऑक्साईड ( N2O )

22. माहिती अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत झाला ?
2005

23. मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
1906

24. 1998 मध्ये झालेल्या पोखरण अणुचाचणीचे नाव काय होते ?
ऑपरेशन शक्ती

25. भारताचे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे ?
कोलकत्ता उच्च न्यायालय

26. हॅपेटेटस बी हा आजार कशामुळे होतो ?
विषाणू

27. INSAT 1 B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केव्हा झाले ?
30 ऑगस्ट 1983