RRC GROUP D EXAM DATE RRB GROUP D HALLTICKET

 RRC GROUP D EXAM DATE

RRB GROUP D HALLTICKET

2019 मध्ये RRB GROUP D साठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्या परीक्षा 17 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार आहेत. 17 ऑगस्ट पासून पहिल्या फेजमधील परीक्षा सुरू होणार आहेत. 17 ऑगस्ट 2022 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये पहिल्या फेज मधील परीक्षा होणार आहेत.

या परीक्षा ऑनलाईन होणार असून, एकच परीक्षा होणार आहे. तुमच्या परीक्षेचा दिनांक व परीक्षेचे सेंटर तुम्हाला पाहता येणार आहे. परीक्षेच्या चार दिवस अगोदर प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहेत.

तुमच्या परीक्षेचा दिनांक व परीक्षा केंद्र पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

परीक्षेचा दिनांक व परीक्षा केंद्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा