RRB GROUP D QUESTION PAPER
23 August 2022
तिन्ही शिफ्टचे प्रश्न
1. 2022 पर्यंत 1000 एकदिवशीय सामने खेळणारा पहिला देश कोणता बनला आहे ?
भारत
2. मोहाली याठिकाणी शंभरावा टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू कोण आहे ?
विराट कोहली
3. भारतामध्ये भोजन देणारी सर्वात मोठी योजना कोणती आहे ?
मिड डे मील
4. निशागंधी नृत्य महोत्सवाचे आयोजन कोठे केले जाते ?
तिरुअनंतपुरम ( केरळ )
5. पुढीलपैकी कोणती यमुना नदीची उपनदी आहे ?
चंबळ, केण, बेटवा
6. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार मंत्रिमंडळ सामूहिकरीत्या लोकसभेला जबाबदार असते ?
75 ( 3 )
7. गंगा नदीमध्ये असलेल्या कोणत्या बॅक्टेरियामुळे गंगा नदी मधील पाणी दूषित होत नाही ?
बॅक्टिरियोफेज
8. चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
ओडीशा
9. मोसलेच्या आवर्त सारणी मध्ये किती आवर्त होते ?
7
10. गगनयान ( मानव अंतरिक्ष मिशन ) साठी इस्त्रोने विकास इंजिनाचे यशस्वी परीक्षण सर्वप्रथम कोठे केले आहे ?
महेंद्रगिरी, तमिळनाडू
11. हिटरची तार कशापासून बनलेली असते ?
नायक्रोम
12. ग्लासमध्ये असलेल्या पाण्यामध्ये ठेवलेले लिंबू त्याच्या मूळ आकारापेक्षा मोठे दिसते त्याचं कारण काय ?
प्रकाशाचे अपवर्तन
13. मनुष्याच्या हृदयामध्ये किती कप्पे असतात ?
4
14. सामान्य रक्तदाब किती असतो ?
120/80 mmb hg
15. बिडी बनविण्यासाठी कोणत्या झाडाच्या पानांचा वापर केला जातो ?
तेंडू
16. वयस्कर लोकांना रोजगार मिळावा यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे ?
सीनियर एबल सिटीझन्स फॉर री एम्प्लॉयमेंट इन डिग्निटी ( सेक्रेड )
17. भारताच्या राज्यघटनेमध्ये किती देशांच्या राज्यघटनांमधून काही तत्व घेतली आहेत ?
10
18. पूर्व हिमालयामधून कोणती नदी वाहते ?
ब्रह्मपुत्रा
19. 2022 पर्यंत आवर्त सारणी मध्ये एकूण किती मूलद्रव्य आहेत व त्यापैकी किती मूलद्रव्य नैसर्गिक आहेत ?
118, 94
20. एखाद्या लोहचुंबकाला स्वतंत्ररीत्या हवेमध्ये लटकवले, तर तो कोणत्या दिशेमध्ये स्थिर राहतो ?
उत्तर – दक्षिण
21. नीरज चोप्रा यांनी भाला फेक या क्रीडा प्रकारामध्ये कोणत्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले?
टोकियो ऑलिंपिक
22. National War Memorial ज्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ते कोठे आहे ?
नवी दिल्ली ( इंडिया गेट जवळ )
23. द्रविडकलेमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा सर्वात जास्त प्रमाणात वापर केला जातो ?
तमिळ
24. भारताची विभागणी किती भौगोलिक क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे ?
6
25. सर्वात प्राचीन वेद कोणता आहे ?
ऋग्वेद
26. नारळा मधील सर्वात कठीण भागाला काय म्हणतात ?
Endocarp
28. सय्यद – मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन टूर्नामेंट चॅम्पियन 2022 कोणी जिंकली ?
पि. व्ही. सिंधू
28. भारतील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे ?
मद्रास महानगरपालिका
29. पतंजलीने कोणत्या बँकेसोबत 122 कोटी रुपयांचा करार केला आहे ?
पंजाब नॅशनल बँक
30. भारताने कोणत्या बँकेकडून 115 मिलियन डॉलर कर्ज घेतले आहे ?
जागतिक बँक
31. ईस्टर टोपली ( पास्कल टोपली ) कोणत्या धर्माशी संबंधित आहे ?
ख्रिश्चन
32. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी कोणती आहे ?
मानस, लोहित, सुबनसिरी
33. 1989 मध्ये पंचायतराजशी संबंधित कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती ?
थंगन समिती
34. कोणत्या शासकीय विमा योजनेमध्ये प्रत्येक वर्षी वीस रुपये प्रीमियम भरावा लागतो ?
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना