RRC GROUP D QUESTIONS ANALYSIS 22 AUGUST 2022

RRB GROUP D QUESTION PAPER

22 August 2022

तिन्ही शिफ्टचे प्रश्न

1. मानवामध्ये असलेल्या अलैंगिक गुणसूत्रांची संख्या किती ?
44

2.  धातूची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यावर काय तयार होते ?
आम्ल किंवा क्षार

3. महालनोबीस यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
भारतीय सांख्यिकी संस्था

4. भारतामध्ये GST ही कर प्रणाली कधीपासून लागू करण्यात आली ?
1 जुलै 2017

5. 2022 या वर्षात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे ?
8

6. कोणत्या आवर्तामध्ये सर्वात जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहेत ?
हॅलोजन

7. न्यूलंड्स च्या अष्टकाच्या नियमामधील पहिले व शेवटचे मूलद्रव्य कोणते आहे ?
पहिले हायड्रोजन व शेवटचे थोरियम

8. राज्याचा सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो ?
महाधिवक्ता

9. 2023 साली IOC चे आयोजन कोठे होणार आहे ?
मुंबई

10. ग्रामीण बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे ?
1976

11. छोटा नागपूर कोणत्या राज्यामध्ये आहे ?
झारखंड

12. त्रिपिटक हे धर्मग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहेत?
बौध्द धर्म

13. पंचायत राज मध्ये एकूण किती विषय असतात ?
29

14. केंद्र व राज्य यांच्यामधील अधिकाऱ्यांच्या वाटपावरून कशाचा बोध होतो ?
संघराज्य

15. राजा राम मोहन रॉय यांच्यानंतर ब्राह्मो समाजाचे नेतृत्व कोणी केले ?
देवेंद्रनाथ टागोर

16. यीस्ट चा उपयोग पुढीलपैकी कशाच्या उत्पादनामध्ये होतो ?
बेकरी पदार्थ, अल्कोहोल

17. मेघालयातील गारो या जमातीचा प्रमुख उत्सव कोणता आहे ?
वंगाला

18. BHAROSA योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
आंध्र प्रदेश

19. बाल सेवा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
उत्तर प्रदेश

20. पंचायतराजची माहिती राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये दिली आहे ?
भाग 9

21. सिंधू दर्शन फेस्टिवल कुठे साजरा केला जातो ?
लेह, लडाख

22. गारो, खाशी, जैतिया हे डोंगर कुठे आहेत ?
पूर्व हिमालयामध्ये

23. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
एन. के. सिंह

25.  दलित बंधू योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
तेलंगणा

25. 2022 पर्यंत भारतामध्ये किती अभिजात भाषा आहेत ?
सहा

26. खाद्यपदार्थ लवकर तयार व्हावेत यासाठी कशाचा वापर केला जातो ?
बेकिंग सोडा

28. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आला ?
सरदार स्वर्ण सिंह समिती

28. गोंड ला अनुसूचित जमातीचा दर्जा कोणत्या राज्याने दिला आहे ?
मध्य प्रदेश व महाराष्ट्र

29. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या उद्घाटनाच्या समारंभामध्ये भारताच्या ध्वजाचा वाहक कोण होता ?
पी. वी. सिंधू  व मनप्रीत सिंह

30. कोणाचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो ?
नेताजी सुभाष चंद्र बोस ( 23 जानेवारी )

31. 2019 सालचा 19 वर्षाखालील क्रिकेट विश्व कप भारताने कोणाचा पराभव करून जिंकला होता ?
इंग्लंड

32. सेंट थॉमस चर्च कोणत्या राज्यात आहे?
केरळ

33. बाल बजेट ( Children Budget ) कोणत्या राज्याने सादर केले आहे ?
मध्य प्रदेश

34. FEMA हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
1999

35. वाशिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे ?
सोडियम कार्बोनेट

36. चौरी चौरा हत्याकांड कोणत्या वर्षी झाले ?
1922

37. पानिपतचे युद्ध केव्हा झाले ?
पहिले 1526, दुसरे 1556, तिसरे 1761

38. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले ?
14