SBI RECRUITMENT 2021 JUNIOR ASSOCIATE

SBI RECRUITMENT 2021
Post – Junior Associate
पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत कनिष्ठ लिपिक या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कनिष्ठ लिपिक या पदाच्या एकूण 5237 जागा आहेत.

कनिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ही पात्रता आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 20 वर्षे व जास्तीत जास्त 28 वर्षे वयाची अट आहे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार वयामध्ये सूट आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/05/2021 आहे. अजून डिटेल्समध्ये माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

OFFICIAL WEBSITE AND ONLINE APPLICATION साठी येथे क्लिक करा

1 COMMENT

Comments are closed.