सामान्य ज्ञान 40 प्रश्न
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14
औरंगाबाद पोलीस भरती
परीक्षा दिनांक : 18 एप्रिल 2017
—————————————————————–
1. गीता दत्त कोण होत्या?
1) अभिनेत्री
2) दिग्दर्शिका
3) गीतकार
4) पार्श्वगायिका
2. हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे ?
1) सचिन देववर्मण
२) राहुल देववर्मण
3) व्ही. शांताराम
4) किशोरकुमार
3. टी 72 हे कशाचे नाव आहे ?
1) क्षेपणास्त्र
2) पाणबुडी
3) युध्दनौका
4) रणगाडा
4. एमआय 17 हे कशाचे नाव आहे ?
1) रणगाडा
2) युध्दनौका
3) क्षेपणास्त्र
4) यापैकी नाही
5. भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते ?
1) लक्ष
2) निशांत
3) तेजस
4) विराट
6. बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजीमेंटची आहे ?
1) मगठा
2) डोंगरा
3) कानपूर
4) राजपूत
7. इंग्लीश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण ?
1) मिल्खा सिंग
2) सतिश धवन
3) अरविंद घोष
4) मिहिर सेन
8. नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते ?
1) बंगालची खाडी
2) अरबी समूद्र
3) हिंदी महासागर
4) यापैकी नाही
9. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ?
1) निरा
2) मुळा
3) मुठा
4) यापैकी नाही
10. दारिद्रयरेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे ?
1) राजीव गांधी आरोग्य योजना
2) सावित्रीबाई आधार योजना
3) अटल आरोग्य योजना
4) यापैकी नाही
11. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते ?
1) ठोसेघर
2) देवगड
3) खडकवासला
4) ब्राम्हणवेल
12. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती ?
1) रायगड
2) राजगड
3) शिवनेरी
4) प्रतापगड
13. महाराष्ट्रात त्रिस्तरीच पंचायत राज केंव्हापासुन सुरू करण्यात आले ?
1) 1900
2) 1980
3) 1972
4) 1962
14. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?
1) आंबा
2) नारळ
3) चिंच
4) वटवृक्ष
15. भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण ?
1) दुर्गा बनर्जी
2) बनेंद्रीपाल
3) किरण बेदी
4) माया चॅटर्जी
16. भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण ?
1) सुचिता कृपलानी
2) इंदिरा गांधी
3) सरोजनी नायडू
4) राजकुमारी अमृता कौर
17. 1962 च्या भारत-चीन युध्दात कोणत्या अधिकाऱ्यास परमवीर चक्र प्राप्त झाले आहे.
1) मेजर सोमनाथ शर्मा
2) मेजर होशियारसिंग
3) मेजर रामास्वामी
4) मेजर सैतानसिंग
18. तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
1) मिझोराम
2) मनीपूर
3) अरुणाचल प्रदेश
4) हिमाचल प्रदेश
19. सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते ?
1) ताडोबा
2) सुंदरबन
3) बालाघाट
4) गिर
20. खालीलपैकी कोणत्या राज्यात वरीष्ठ सभागृह नाही.
1) महाराष्ट्र
2) उत्तर प्रदेश
3) तेलंगणा
4) तामिळनाडू
21. राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
1) 3 वर्ष
2) 5 वर्ष
3) 7 वर्ष
4) यापैकी नाही
22. ‘शर्म एल-शेखा’ हे कोणत्या देशात आहे ?
1) सौदी अरेबिया
2) ईराण
3) ईराक
4) यापैकी नाही
23. भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबल पारितोषिक मिळाले आहे ?
1) डॉ. अमर्त्य सेन
2) डॉ. स्वामीनाथन
3) डॉ. मनमोहनसिंग
4) यौपकी नाही
24. हेनरी फोर्ड या जगप्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशात मोटर कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले ?
1) जापान
2) जर्मणी
3) इटली
4) वापैकी नाही
25. क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात ?
1) 90
2) 100
3) 110
4) 120
26. बुध्दीबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात ?
1) 8
2) 12
3) 16
4) 32
27. जगप्रसिध्द मुष्टीयोध्दा मुहम्मद अली याचे मुळ नाव कोणते ?
1) माईक टायसन
2) कॅशीअस क्ले
3) जो फ्रेजीयर
4) फ्रैंक ब्रुनो
28. मुघल राजा बहादुरशहा जफर याच्या पत्नीचे नाव काय होते ?
1) मुमताज महल
2) बेगम महल
3) जीनत महल
4) यापैकी नाही
29. पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण होते ?
1) बाजीराव तृतीय
2) तात्या टोपे
3) बाजीराव प्रथम
4) नानासाहेब
30. राष्ट्रगीत जन-गन-मन हे सर्वप्रथम कधी गायले होते ?
1) 1901
2) 1911
3) 1947
4) 1950
31. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजीमेंटचे नेतृत्व कोणी केले होते ?
1) राणी लक्ष्मीबाई
2) लक्ष्मी नायडू
3) सरोजनी नायडू
4) लक्ष्मी स्वामीनाथन
32. 14 एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांनी भीम आधार या ॲपचे लोकार्पण कोठे केले ?
1) दिल्ली
2) मुंबई
3) भुवनेश्वर
4) नागपूर
33. भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोठे आहे ?
1) भोपाळ
2) लखनौ
३) कानपुर
4) अलाहाबाद
34. 14 एप्रिल रोजी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते एक करोड रुपयाचे पारितोषक कोणाला देण्यात आले ?
1) श्रध्दा बंग
2) श्रध्दा अग्रवाल
३) श्रध्दा वेंगशेट्टे
4) यापैकी नाही
35. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे ?
1) काडेवाड़ी
2) धारनी
3) गोपापुर
4) हरिसाल
36. फुफुसातील ऑक्सीजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते ?
1) डावे निलय
2) उजवे निलय
3) उजबे अलींद
4) डावे अलींद
37. मानवी हृदयाचे साधारणपणे वजन किती असते ?
1) 360 मि.ग्रॅ.
2) 36 मि.ग्रॅ.
3) 3.6 कि.मं.
4) यापैकी नाही
38. एका दिवसात किती सेकंद असतात ?
1) 68400
2) 46800
3) 64800
4) 86400
39. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते ?
1) हायड्रोक्लोरिक आम्ल
2) लाल आम्ल
3) नायट्रिक आम्ल
4) फॉर्मिक आम्ल
40. PH मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मुल्य किती असते ?
1) 1
2) 0
3) 14
4) 7
उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
1 – 4, 2 – 2, 3 – 4, 4 – 4, 5 – 3, 6 – 4, 7 – 4,
8 – 2, 9 – 4, 10 – 4, 11 – 4, 12 – 1, 13 – 4,
14 – 4, 15 – 1, 16 – 4, 17 – 4, 18 – 3, 19 – 4,
20 – 4, 21 – 4, 22 – 4, 23 – 1, 24 – 4, 25 – 1,
26 – 3, 27 – 2, 28 – 3, 29 – 4, 30 – 2, 31 – 4,
32 – 4, 33 – 1, 34 – 3, 35 – 4, 36 – 4, 37 – 4,
38 – 4, 39 – 4, 40 – 4.