STAFF NURSE FINAL RESULT 2021
ECG TECHNICIAN RESULT 2021
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2021 रोजी स्टाफ नर्स व ईसीजी टेक्निशियन या पदांसाठी लेखी परीक्षा घेतली होती. या लेखी परीक्षेची पहिली ॲन्सर की प्रसिद्ध करण्यात आली होती.
पहिल्या ॲन्सर की मध्ये दुरुस्ती करून नवीन ॲन्सर की प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यालाच फायनल निकाल असे नाव देण्यात आलेे आहे.
फायनल निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा. पुढील लिंक मध्ये वरील दोन्ही पदांचा अंतिम निकाल दिला आहे.
Staff nurse final result 2021 व ECG TECHNICIAN FINAL RESULT 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा