STAFF NURSE PUNE SELECTED STUDENTS LIST 2021

STAFF NURSE PUNE SELECTED STUDENTS LIST 2021

डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलाविलेल्या विद्यार्थ्यांची यादी

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2021 रोजी स्टाफ नर्स या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली.

या लेखी परीक्षेच्या दोन उत्तर पत्रिका जाहीर करण्यात आल्या. त्या उत्तरपत्रिकांच्या आधारेच अंतिम निकाल जाहीर झाला.

पुणे आरोग्य विभागाने स्टाफ नर्स या पदावर निवड झालेल्या उमेदवारांची यादी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर लावली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव या यादीमध्ये आहे त्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन साठी बोलावले आहे.

पुणे आरोग्य विभागात स्टाफ नर्स या पदासाठी 3 मे 2021 रोजी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन साठी बोलाविले आहे त्यांची यादी पुढील लिंक मध्ये आहे.

डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन साठी बोलावलेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 COMMENT

Comments are closed.