STAFF NURSE SELECTED STUDENTS LIST AKOLA 2021

STAFF NURSE SELECTED STUDENTS LIST AKOLA

अकोला आरोग्य विभागात स्टाफ नर्स पदासाठी documents verification साठी बोलाविलेल्या विद्यार्थ्यांची यादी 2021

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2021 या दिवशी स्टाफ नर्स या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

अकोला आरोग्य विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड झालेली आहे त्यांची यादी पुढील पीडीएफ मध्ये दिली आहे. पुढील यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहे त्यांनीच फक्त डॉक्यूमेंट वेरिफिकेशन साठी जायचे आहे.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !

Documents Verification साठी बोलावलेले विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा