STAFF NURSE SELECTED STUDENTS LIST ALL REGION 2021
स्टाफ नर्स या पदासाठी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन साठी बोलावलेल्या विद्यार्थ्यांची यादी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2021 रोजी स्टाफ नर्स या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या दोन याद्या प्रसिद्ध झाले आहेत.
निकालाच्या दुसऱ्या यादीच्या आधारे प्रत्येक विभागानुसार अंतिम निवड यादी तयार करण्यात आली आहे. या याद्या मी पुढील पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत.
पुढे दिलेल्या याद्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहे त्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन साठी बोलाविले आहे. तसेच डॉक्युमेंट्स व्हेरिफिकशन ची तारीख सुद्धा दिलेली आहे.
पुढील लिंक ओपन करून सर्व विभागाच्या स्टाफ नर्स या पदाच्या याद्या पहा.
सर्व विभागाच्या याद्यांची PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Very good job sir
Sir thane ANM post chi list kdhi lagel
Saheb Staff Nurse selected candidates list kuthe aaliye
Sir,, arogya sevak???