STAFF NURSE SELECTION LIST NAGPUR 2021

STAFF NURSE SELECTED STUDENTS LIST 2021

नागपूर आरोग्य विभागामध्ये स्टाफ नर्स या पदासाठी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन साठी बोलाविलेल्या विद्यार्थ्यांची यादी

28 फेब्रुवारी 2021 रोजी आरोग्य विभागामार्फत स्टाफ नर्स या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

नागपूर आरोग्य विभागात डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या बाहेर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या यादीची पीडीएफ मी पुढील लिंक मध्ये दिली आहे.

नागपूर आरोग्य विभागाची स्टाफ नर्सच्या यादीची पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा

4 COMMENTS

Comments are closed.