TAIT EXAM SYLLABUS

TAIT EXAM SYLLABUS

TAIT या परीक्षेचे स्वरूप :
एकूण प्रश्न – 200
एकूण गुण – 200
परीक्षेचा कालावधी – 2 तास
Negative Marking नाही

TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे :
या परीक्षेच्या अभ्यासक्रमाची विभागणी प्रमुख दोन भागांमध्ये केली आहे :
1) अभियोग्यता  ( 120 प्रश्न )
2) बुद्धिमत्ता चाचणी ( 80 प्रश्न )

अभियोग्यतामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे :
1) गणितीय क्षमता
2) तर्क क्षमता
3) मराठी भाषिक क्षमता
4) इंग्रजी भाषिक क्षमता
5) आवड किंवा कल
6) वेग व अचुकता
7) व्यक्तिमत्त्व / समायोजन
8) अवकाशीय क्षमता

 1. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पुढील घटकांचा समावेश आहे :
  1) क्रम श्रेणी
  2) आकलन
  3) लयबद्ध मांडणी
  4) कुट प्रश्न
  5) वर्गीकरण
  6) समसंबंध
  7) तर्क व अनुमान
  8) सांकेतिक भाषा