TAIT QUESTION PAPER ANALYSIS 23 FEBRUARY 2023 FIRST SHIFT

TAIT Question Paper Analysis

23 फेब्रुवारी 2023 रोजी

सकाळी झालेल्या पेपरचे विश्लेषण

मानसशास्त्र :
1. शिक्षकांच्या वर्तनावर उपयोजनात्मक प्रश्न विचारले होते.
2. विद्यार्थी केंद्रित प्रश्न विचारले होते.
3. मानसशास्त्रज्ञ व सिद्धांत तसेच बेसिक संकल्पना यांच्यावर प्रश्न नव्हते.

बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील प्रश्न :
1. बैठक व्यवस्था ( 10 ते 12 प्रश्न )
2. तर्क व अनुमान ( 4 ते 5 )
3. घड्याळ ( 1 ते 2 प्रश्न )
4. कॅलेंडर ( 1 ते 2 प्रश्न )
5. सांकेतिक भाषा
6. संख्यामाला ( 5 ते 6 प्रश्न )
7. अक्षरमाला ( 5 ते 6 प्रश्न )
8. नातेसंबंध ( 5 ते 6 प्रश्न )
9. दिशा ( 4 ते 5 प्रश्न )
10. आकृत्यांवर आधारित प्रश्न ( 10 ते 12 प्रश्न )

अंकगणित या विषयावर विचारलेले प्रश्न :
1. शेकडेवारी
2. नफा व तोटा
3. काळ व काम
4. काळ, अंतर व वेग
5. गुणोत्तर व प्रमाण
6. नळ व टाकी
7. भूमिती

English Grammar :
1. Misspelt
2. Fill the blank
3. Articles
4. Preposition
5. Figure of speech
6. Parajumble / Sentence Arrangement
7. Spot the Error
8. Synonyms
9. Antonyms
10. Idiom
11. Proverb

मराठी व्याकरण :
1. वाक्यांचा क्रम
2. शुद्ध शब्द ओळखा
3. समानार्थी शब्द
4. विरुद्धार्थी शब्द
5. अलंकार
6. म्हणी