Tense : basic concepts

TENSE : काळ

Tense चे मुख्य प्रकार तीन आहेत.
Present Tense :  वर्तमानकाळ
Past Tense : भूतकाळ
Future Tense : भविष्यकाळ
• Simple tenses : साधे काळ
Simple Present tense : सधा वर्तमानकाळ
Simple Past tense : सधा भूतकाळ
Simple Future Tense : साधा भविष्यकाळ .

• Continuous tenses : चालू काळ
Present Continuous Tense : चालू वर्तमानकाळ
Past Continuous Tense : चालू भूतकाळ
Future Continuous Tense : चालू भविष्यकाळ

• Perfect tenses : पूर्ण काळ
Present Perfect Tense : पूर्ण वर्तमानकाळ
Past Perfect Tense : पूर्ण भूतकाळ
Future Perfect Tense : पूर्ण भविष्यकाळ

• Perfect Continuous Tenses : चालू पूर्ण काळ
Present Perfect Continuous Tense : चालू पूर्ण वर्तमानकाळ
Past Perfect Continuous Tense : चालू पूर्ण भूतकाळ
Future Perfect Continuous Tense : चालू पूर्ण भविष्यकाळ

Some important Words :
Subject : कर्ता (S)
Verb : कियापद (V)
Object : कर्म (O)

To be ची रुपे (am , is, are was, were , shall, will)
वर्तमानकाळ : am, is, are.
भूतकाळ : was, were.
भविष्यकाळ : shall , will.
एकवचनी to be ची रुपे : am, is, was
अनेकवचनी to be ची रुपे : are, were
shall व will ही to be ची रूपे एकवचन व अनेकवचन या दोन्ही वचनांमध्ये सारखीच आहेत.
am हे to be चे रुप फक्त I या सर्वनामासोबतच वापरतात.
shall हे to be चे रुप फक्त I व we या सर्वनामांसोबतच वापरतात.

To have ची रुपे (has , have , had , shall have , will have)
वर्तमानकाळ : has, have.
भूतकाळ : had.
भविष्यकाळ : shall have. will have .
एकवचनी to have ची रुपे : has
अनेकवचनी to have ची रुपे : have
had, shall have व will have ही to have ची रूपे एकवचन व अनेकवचन या दोन्ही वचनांमध्ये सारखीच आहेत.

मुख्य कियापदाची रुपे :
मुख्य कियापदाचे पहिले रुप :  मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रुपास Present Form असे म्हणतात.
मुख्य कियापदाचे दुसरे रुप : मुख्य कियापदाच्या पहिल्या रुपास ed हा प्रत्यय जोडला असता मुख्य कियापदाचे दुसरे रुप तयार होते. काही क्रियापदांचे दुसरे रुप वेगळ्या पद्धतीने होते. मुख्य कियापदाच्या दुस-या रुपास Past Form असे म्हणतात
मुख्य कियापदाचे तिसरे रुप : मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रुपास ed हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचे तिसरे रुप तयार होते. काही क्रियापदांचे तिसरे रुप वेगळ्या पद्धतीने होते. मुख्य क्रियापदाच्या तिस-या रुपास Past Participle असे म्हणतात.
मुख्य कियापदाचे चौथे रुप : मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रुपास ing हा प्रत्यय जोडला असता मुख्य कियापदाचे चौथे रुप तयार होते. मुख्य कियापदाच्या चौथ्या रुपास Present Participle असे म्हणतात.

2 COMMENTS

Comments are closed.