WRD HALL TICKET 2022 WRD JE ADMIT CARD

WRD RECRUITMENT 2019

जलसंपदा विभाग भरती 2019

2019 साली जलसंपदा विभागामार्फत कनिष्ठ अभियंता ( गट ब ) साठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. एप्रिल 2022 मध्ये फॉर्म मध्ये अपडेट करण्यास संधी दिली होती.

6 ऑगस्ट, 9 ऑगस्ट व 12 ऑगस्ट 2022 या तारखांना जलसंपदा विभागाच्या परीक्षा होणार आहेत. त्या परीक्षांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. ती प्रवेश पत्र ज्या वेबसाईटवर आहे त्याची लिंक खाले दिली आहे.

हॉल तिकीट किंवा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

HALL TICKET DOWNLOAD