WRD Question Paper 2023

कालवा निरीक्षक पेपर 2023

2 जानेवारी 2023

तिसरी शिफ्ट 

  1. जैन धर्मग्रंथ आगम कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत ?

अर्धमागधी

  1. चौरीचौरा घटना कोणत्या राज्यात घडली ?

उत्तर प्रदेश 

  1. महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

  1. विधान परिषदेच्या प्रमुखास काय म्हणतात ?

सभापती

  1. मराठवाड्याचे प्रवेशद्वार कोणते आहे ?

बार्शी ( धाराशिव जिल्हा )

  1. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे ?

शरावती 

  1. भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो ?

पुणे ( भिमाशंकर )