WRD Paper
27 / 12 / 2023
- चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ?
10 एप्रिल 1917
- लक्ष्य सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बॅडमिंटन
- नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
12 जुलै 1982
- भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?
द्रौपदी मुर्मू
- आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कुठे आहे ?
Montpellier (फ्रान्स), भारतातील कार्यालय दिल्ली येथे आहे.
- दुगारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नाशिक
- पंचायत समितीचे कार्य काय आहे ?
- सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
बॅडमिंटन
- गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यात आहे ?
अहमदनगर व छत्रपती संभाजी महाराज नगर
- महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
आप्पासाहेब धर्माधिकारी
- गोव्यामध्ये 2023 साली झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?
एंडलेस बॉर्डर्स
- इस्त्रोने लॉंच केलेले पहिले मेड इन इंडिया स्पेस शटल कोणते आहे ?
RLV – TD
- ऋषी सुनक यांनी कोणाची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी केली आहे ?
सुएला ब्रएव्हरमन