WRD RECRUITMENT 2019

जलसंपदा विभाग भरती 2019

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) गट – ब ( अराजपत्रित ) सरळसेवा भरती 2019

2019 यावर्षी जलसंपदा विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, पण परीक्षा झाली नाही.

आता 28 एप्रिल 2022 या तारखेपासून जलसंपदा विभागामार्फत ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 28 / 04 / 2022 ते 13 / 05 / 2022 या कालावधीमध्ये फॉर्म अपडेट करायचे आहेत.

ज्या वेबसाईटवर फॉर्म अपडेट करायचे आहेत, त्या वेबसाइटची लिंक मी पुढे दिली आहे. त्या लिंक वर टच करून तुम्ही फॉर्म अपडेट करू शकता.

http://wrdjerecruitment2019.in/#/

1 COMMENT

Comments are closed.