X RAY ASSISTANT QUESTION PAPER 2017

X RAY ASSISTANT QUESTION PAPER 2017

क्ष किरण सहाय्यक प्रश्नपत्रिका 2017

तांत्रिक प्रश्न 18

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयाने 2017 मध्ये क्ष किरण सहाय्यक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिराती नुसार 2017 मध्ये या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्या लेखी परीक्षेमध्ये तांत्रिक घटकावर 18 प्रश्न विचारले होते.

तांत्रिक घटकावर विचारलेले 18 प्रश्न व या प्रश्नांची उत्तरे मी पुढील पीडीएफ मध्ये दिली आहेत. या प्रश्नांच्या PDF साठी पुढील लिंक ओपन करा.

प्रश्नपत्रिकेच्या PDF साठी येथे क्लिक करा