सामान्य ज्ञान GK 25 प्रश्न यवतमाळ जिल्हा पोलीस भरती Yavatmal Police Bharti परिक्षा दिनांक 28 मे 2017

सामान्य ज्ञान GK 25 प्रश्न
यवतमाळ जिल्हा पोलीस भरती
Yavatmal Police Bharti
परिक्षा दिनांक 28 मे 2017
——————————————————————–
1. ऑक्टोपस (Octopus) हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
1) उत्तर प्रदेश – उत्तराखंड             2) गोवा – कर्नाटक
3) तेलंगणा – आंध्रप्रदेश                4) महाराष्ट्र – गोवा
2. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आणि त्यांच्याकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार आहे ?
1) विद्यासागर राव – तामीळनाडू
2) एस.एम. कृष्णा – कर्नाटक
3) शंकरनारायणन – केरळ
4) विद्यासागर राव – तेलंगणा
3. 2016 साली झालेल्या रिओ ऑलम्पीकमध्ये भारताने एकूण किती पदक प्राप्त केले आहेत ?
1) 1       2) 2       3) 3       4) 4
4. भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे ?
1) किर्तीचक्र
2) राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक
3) परमवीरचक्र
4) अशोकचक्र
5. WhatsApp( व्हॉट्सॲप ) चा निर्माता कोण आहे ?
1) जान कोम – मार्क जुकरबर्ग
३) मार्क जुकरबर्ग – मायकल जॉप्स
३) जान कोम – ब्रयान ॲक्टन
4) स्टीव जॉब्स – ब्रयान ॲक्टन
6. भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग बोगदा कोणता आहे ?
1) चेनानी – नाशरी
2) पिरपंजाल बोगदा
3) रोहतांग बोगदा
4) जवाहर बोगदा
7. 2017 साली भारतीय स्टेट बॅकेमध्ये किती बॅंकांचे विलीनीकरण केले आहे ?
1) 4       2) 5       3) 6       4) 7
8. भारतातील सर्वात लहान राज्याची सिमा रेषा पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या सिमेला लागून नाही ?
1) कर्नाटक 2) महाराष्ट्र 3) तेलंगणा  4) यापैकी नाही
9. दिपा कर्माकर यांनी 2016 साली रिओ ऑलिंपिकमध्ये केलेली सर्वोकृष्ट कामगिरी कोणती आहे ?
1) शुकहारा 2) युरचेनको 3) टाटीयाना 4) प्रोडूनोवा
10. 2017 या वर्षामध्ये आतापर्यंत कोण कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणूका झाल्या आहेत ?
1) गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामीळनाडू
2) गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, तामीळनाडू. मणिपूर
3) गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर
4) पंजाब, उत्तर प्रदेश, तमीळनाडू, त्रिपूरा, उत्तराखंड
11. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय सशस्त्र सैन्य दलातील पंच तारांकित अधिकारी नाही ?
1) परमबिर सिंह
2) अर्जुन सिंह
3) सॅम मानेक्शा
4) कोडनडेरा एम. करीअप्पा
12. पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही ?
1) जयंत विष्णू नारळीकर
2) अरुण कोषकर
3) सुहास बावचे
4) आसाराम लोमाते
13. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले ऑलम्पिक पदक कोणी मिळविले ?
1) खाशाबा जाधव
2) लिएंडर पेस
3) मिल्खा सिंग
4) पी.व्ही. सिंधू
14. पुढीलपैकी कोणी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषविले आहे ?
1) शरद पवार
2) विलासराव देशमुख
3) सुधाकरराव नाईक
4) वसंतराव नाईक
15. जोसेफ मॅझिनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
1) स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर
2) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
3) बिपीन चंद्रपाल
4) लाला लाजपतराय
16. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद कोणत्या राष्ट्रपतींनी भूषविले आहे ?
1) डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन
2) मोहम्मद हामीद अन्सारी
3) डॉ. ए.पी.जे.अबदूल कलाम
4) डॉ. राजेंद्र प्रसाद
17. पुढीलपैकी कोणाला झानपीठ पुरस्कार मिळाला आहे ?
1) प्रविण बांडेकर
2) भालचंद्र नेपाडे
3) विरधवल परब
4) श्रीकांत देशमूख
18. दिलेल्या राज्यांचा पुर्व ते पश्चिम या दिशांप्रमाणे योग्य तो क्रम लावा.
1) सिक्कीम   2) त्रिपूरा   3) नागालॅड   4) झारखंड
1) 1 – 2 – 3 – 4
2) 4 – 3 – 2 – 1
3) 4 – 1 – 3 – 2
4) 3 – 2 – 1 – 4
19. संयुक्त राष्ट्र अमेरिका (U.S.A.) मध्ये एकूण किती राज्ये आहेत ?
1) 50       2) 51       3) 52        4) 49
20. नेपाळ या देशाच्या सिमेला लागून भारतातील किती राज्य आहेत ?
1) 5        2) 3          3) 4            4) 6
21. पुढीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेले नाही ?
अ) राजस्थान   ब) ओडीसा   क) त्रिपूरा    इ) मेघालय
1) अ व ड                2) अ व ब
3) ड व क                4) ब व ड
22. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पन केल्यानंतर ब्रिटीश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली ?
1) हिंद केसरी             2) रायबहादूर
3) कैसर – ए – हिंद       4) सर
23. जागतिक वन दिवस कधी असतो ?
1) 21 मार्च 2) 31 मार्च 3) 11 एप्रिल 4)1 डिसेंबर
24. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली कोणती आहे ?
1) गोदावरी, भिमा, कृष्णा
2) नर्मदा, तापी
3) वर्धा, वैनगंगा
4) सुर्या, वैतरणा, सावित्री
25. महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे ?
1) धसई                       2) वेंगुर्ला
3) माणिकवाढा            4) वसई

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
1 – 3, 2 – 1, 3 – 2, 4 – 3, 5 – 3, 6 – 1, 7 – 3, 8 – 3,
9 – 4, 10 – 3, 11 – 1, 12 – 3, 13 – 1, 14 – 4,
15 – 1, 16 – 4, 17 – 2, 18 – 4, 19 – 1, 20 – 1,
21 – 4, 22 – 3, 23 – 1, 24 – 3, 25 – 1.