ZP Bharti GR 2022

ZP BHARTI GR 10 MAY 2022

जिल्हा परिषदेमधील गट क च्या भरती संदर्भात  आज म्हणजेच 10 मे 2022 रोजी नवीन GR प्रसिद्ध झाला आहे.

या GR नुसार जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील पाच पदांची भरती तातडीने होणार आहे व इतर पदांची भरती शासनाच्या मान्यतेनंतर होणार आहे.

जिल्हा परिषदेतील गट क ची पदे जुन्या पद्धतीने जिल्हा निवड मंडळामार्फत भरली जाणार आहेत.

शासनाचा GR पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

1 COMMENT

  1. सर नमस्कार माझी कलेक्टर ऑफिस मध्ये निवड झाली आहे नियुक्ती पत्र 2020 मध्ये आले पण अजून कामावर नियुक्त करून घेतले नाही तरी आम्ही रुजू कधी होणार कृपया सांगावे

Comments are closed.