ZP Recruitment 2021

ZP EXAM DATE 2021 DECLARED
जिल्हा परिषदेमधील परीक्षेच्या तारखा
जाहीर झाल्या आहेत

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागातील परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच पदांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमधील 2021 मधील रिक्त पदांची माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

जिल्हा परिषदे मधील रिक्त जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन अर्ज अपडेट व परीक्षेच्या तारखा खालील प्रमाणे :

जुन्या तारखा :-

आरोग्य पर्यवेक्षक : वेळ सकाळी 11 ते 1 : दिनांक 7 ऑगस्ट 2021

औषध निर्माता अधिकारी : वेळ दुपारी 3 ते 5 : दिनांक 7 ऑगस्ट 2021

आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सेविका : सकाळी 11 ते 1 :  दिनांक 8 ऑगस्ट 2021

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : वेळ दुपारी 3 ते 5 : दिनांक 8 ऑगस्ट 2021

वरील वेळापत्रकाचा ऑफिशियल जी आर पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

ZP EXAM DATE GR

new-gifप्रत्येक जिल्यानुसार नवीन जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा : Click Here 

Online अर्ज: Apply Online [Starting: 01 सप्टेंबर 2021]

4 COMMENTS

  1. सर २०१९मधील जी परीक्षा पुढे ढकलली गेली होती तीच जिल्हा परिषद ची भरती आहे का ?
    कृपया कळवावे

Comments are closed.