ZP RECRUITMENT 2021: 10127 VACANCIES

जिल्हा परिषद भरती 2021

ZP RECRUITMENT 2021

एकूण जागा 10127

महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अब्दुल सत्तार यांनी एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना अशी माहिती दिली की जिल्हा परिषदेमध्ये  10127 जागांची भरती केली जाईल.

सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागामधील 5 पदांच्या एकूण 10127 जागा भरण्यात येणार आहेत. पाच पदांची नावे पुढील प्रमाणे आहेत : आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता व तंत्रज्ञ.

वरील पाच पदांच्या एकूण 10127 जागा तातडीने भरण्यात येतील असे मंत्र्यांनी सांगितले. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल व मान्यता घेऊन लगेच भरती केली जाईल अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

1 COMMENT

  1. respected sir
    Good morning
    I want to ask you when staff nurse dist (Nagpur) wise result will display.
    and I want to ask you one more thing I have 124 marks is there any chances to get the job in government.

    thanking you

Comments are closed.