Bhumi Abhilekh Question Paper

Bhumi Abhilekh Question Paper
भूमी अभिलेख प्रश्नपत्रिका
परीक्षा दिनांक – 28 नोव्हेंबर 2022
दुपारची शिफ्ट

1. खालीलपैकी कोणते एक सेवा क्षेत्रात येते ?
अ. वाहतूक
ब. शेती
क. खानकाम
ड. औद्योगिक क्षेत्र

2. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे ?
अ. तारापूर
ब. नरोरा
क. कल्पकम
ड. वरील सर्व

3. BBC लंडन या संस्थेने 2022 या वर्षी किती स्थापना वर्षे साजरे केले ?
अ. 100 वे वर्ष
ब. 125 वे वर्षे
क. 150 वे वर्षे
ड. 50 वे वर्षे

4. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली ?
अ. सम्राट अशोक
ब. बिंबिसार
क. चंद्रगुप्त मौर्य
ड. चंद्रशेखर मौर्य

5. कोणत्या मुघल राजाने आपल्या राज्यात तंबाखूवर बंदी घातली होती ?
अ. बाबर
ब. हुमायून
क. जहांगीर
ड. अकबर

6. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली आहे ?
अ. जवाहरलाल नेहरू
ब. लालबहादूर शास्त्री
क. अटल बिहारी वाजपेयी
ड. इंदिरा गांधी

7. मेघालय हे राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे झाले आहे ?
अ. आसाम
ब. अरुणाचल प्रदेश
क. नागालँड
ड. मणिपूर

8. विद्युत धारेचे एकक कोणते आहे ?
अ. व्होल्ट
ब. करंट
क. ॲम्पिअर
ड. कॅंडीयम

9. शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो ?
अ. 29 सप्टेंबर
ब. 19 सप्टेंबर
क‌. 19 ऑगस्ट
ड. 29 ऑगस्ट

10. 2022 साली G 7 परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते ?
अ. फ्रान्स
ब. ब्रिटन
क. ऑस्ट्रेलिया
ड. जर्मनी

11. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची पात्रता किती आहे ?
अ. 25
ब. 35
क. 30
ड. 21

12. सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते आहे ?
अ. बिहार
ब. झारखंड
क. राजस्थान
ड. हरियाणा

13. Central institute of fisheries technology कोणत्या राज्यात आहे ?
अ. महाराष्ट्र
ब. कर्नाटक
क. केरळ
ड. तमिळनाडू

14. भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते ?
अ. लॉर्ड माऊंटबॅटन
ब. लॉर्ड लान्सडाउन
क. लॉर्ड वेलस्ली
ड. लॉर्ड कॅनिंग

15. 1999 साली झालेले भारत पाकिस्तान युद्ध कोणत्या नावाने ओळखले जाते ?
अ. काश्मीर युद्ध
ब. कारगिल युद्ध
क. जम्मू युद्ध
ड. लडाख युद्ध