Senior Clerk Paper

PWD Paper 2023

वरीष्ठ लिपिक

Third Shift

14 डिसेंबर 2023

 1. कलम 21 कशाशी संबंधित आहे ?

व्यक्तीच्या जीवित स्वातंत्र्याचे संरक्षण

 1. सागर ओवलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

मल्लखांब

 1. मलबार किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे ?

केरळ

 1. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

महात्मा ज्योतिबा फुले

 1. ऑक्टोपस हा कोणत्या प्रकारातील प्राणी आहे ?

मृदुकाय प्राणीसंघ (Phylum Mollusca)

 1. टिपू सुलतान कधी मरण पावला ?

4 मे 1799

 1. संसदेचे घटक कोणते आहेत ?

राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा

 1. 2023 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला ?

जॉन फॉसे 

 1. 2023 साली जागतिक आरोग्य संघटनेची बैठक कोठे झाली ?

जिनिव्हा, स्वित्झर्लंड 

 1. उत्पादन वक्र कसा असतो ?

मूळ बिंदूपासून ‘बहिर्वक्र’ असतो.

 1. ऑपरेशन नन्हे फरिस्ते कोण चालवते ?

रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) 

 1. चलनी नोटा कोणत्या नावाने ओळखल्या जातात ?

बँकनोट्स

 1. तेलंगणामधील सण विचारला होता.