MHADA EXAM PREVIOUS QUESTION PAPER

MHADA QUESTION PAPER

EXAM DATE – 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी

1. The dog run …………….. the road. Use preposition.
along

2. Choose the correct spelling.
Integrity

3. Fear of height is called ……………
Acrophobia

4. Choose the correct spelling.
Inauguration

5. I found him learning …………….. the wall.
against

6. काठ्या या शब्दाचे एक वचन सांगा.
काठी

7. प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा.
अव्ययीभाव समास

8. मोर या नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
लांडोर

9. प्रतिनिधी या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
अवयव समाज

10. विशाखा ही कादंबरी कोणी लिहिली ?
वि. वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज )

11. ययाती ही कादंबरी कोणी लिहिली.
वि. स. खांडेकर

12. आज्ञात झऱ्यावर हे पुस्तक कोणी लिहिले आहे.
अरुणा ढेरे

13. चहापाणी या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
समाहार द्वंद्व समास

14. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पतितपावन हे मंदिर कोणत्या शहरांमध्ये स्थापन केले आहे ?
रत्नागिरी

15. रवींद्रनाथ टागोर यांनी यांनी ब्रिटिशांनी दिलेल्या कोणत्या पदवीचा त्याग केला ?
सर

16. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
आर्य समाज ( 1875, मुंबई )

17.2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये पुरुषांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे ?
51.83 %

18. किस्से शास्त्रज्ञांचे हे पुस्तक कोणी लिहिले ?
सुनील विभुते

19. चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा.
द्विगू समास