13 एप्रिल 2020 च्या चालू घडामोडी

Latest Current Affairs In Marathi

13 एप्रिल  2020 च्या चालू घडामोडी
1. कोणत्या ई कॉमर्स कंपनीने आपल्या कर्मचर्यांची covid 19 ची test करण्यासाठी प्रयोगशाळा बनवण्याची घोषणा केली आहे  ?
A. Amazon   B. Flip kart
C. Goibibo    D. Oyo
2. भारत सरकारने कोणत्या देशाला 1 लाख टन गहू निर्यात करण्याची घोषणा केली आहे ?
A. श्रीलंका       B. अफगाणिस्तान
C. नेपाळ         D. बांगलादेश
3. WADA या संघटनेने PLAY TRUE DAY कधी साजरा केला आहे ?
A. 12 एप्रिल    B. 11 एप्रिल
C. 10 एप्रिल    D. 9 एप्रिल
4. FIFA या संघटनेने जाहीर केलेल्या 2020 च्या रॅकिंक मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?
A. 100    B. 105    C. 108    D. 110
5. कोणत्या सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी NADDI मोबाईल ॲप विकसित केले आहे ?
A. लक्षद्विप     B. केरळ     C. ओरिसा     D. पुद्दुच्चेरी
6. कोणत्या बॅंकेने डिजिटल बॅंकिंग प्लॅटफॉर्म Digi Gen या नावाने लॉंच केला आहे ?
A. भारतीय स्टेट बॅक        B. पंजाब नॅशनल बॅक
C. देना बॅक                    D. जन स्मॉल बॅक
7. आरोग्य विमा सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीने ICICI LOMBARD सोबत करार केला ?
A. Amazon     B. Fipcart
C. Goibibo      D. Kotaku
8. पढ़ई तुम्हर दुआर ( पढाई आपके द्वार ) हे पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे ?
A. बिहार      B. केरळ     C. ओरिसा     D. छत्तीसगड
9. कोरोना व्हायरसमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषीत करणारा पहिला देश कोणता आहे ?
A. अमेरिका      B. इटली     C. स्पेन      D. जपान
10. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी ट्विटर अभियान कोणी सुरू केले ?
A. SBI     B. RBI     C. PNB     D. HDFC
खालील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स  मध्ये सांगा.
11. भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?
A. राजनाथ सिंह    B. अमित शहा
C. जे. पी. नड्डा      D. नितीन गडकरी
उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – D, 4 – C, 5 – D,
6 – D, 7 – B, 8 – D, 9 – D, 10 – B, 11 – B

3 COMMENTS

  1. भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?
    उत्तर : B. अमित शहा

Comments are closed.