15 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs in Marathi

15 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs in Marathi

1. सांस अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे ?
A. ओडिसा
B. तमिळनाडू
C. केरळ
D. आंध्र प्रदेश
2. मॉडर्न ही बायोटेक कंपनी कोणत्या देशाची आहे ?
A. भारत
B. अमेरिका
C. रशिया
D. ब्रिटन
3. Reporting India : my seventy years journey as journalist हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
A. राजदीप सरदेसाई
B. भाऊ तोरसेकर
C. प्रेम प्रकाश
D. प्रभू चावला
4. मॅन्युफॅक्चरर ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
A. TANISHQ
B. KALYAN JEWELLERS
C. PNG
D. EMERALD JEWEL INDUSTRY
5. आठव्या ब्रिक्स STI ( science technology and innovation ) च्या मंत्रिस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केली ?
A. डॉक्टर हर्षवर्धन
B. प्रकाश जावडेकर
C. नरेंद्रसिंह तोमर
D. व्ही के सिंह
6. मलबार युद्ध अभ्यास कुठे झाला ?
A. बंगालचा उपसागर
B. अरबी समुद्र
C. अटलांटिक महासागर
D. प्रशांत महासागर
7. 12 वे ब्रिक्स शिखर सम्मेलन 2020 कोणत्या देशात झाले  ?
A. भारत
B. ब्राझील
C. रशिया
D. दक्षिण आफ्रिका
8. रेणू देवी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत ?
A. मध्य प्रदेश
B. छत्तीसगड
C. राजस्थान
D. बिहार
9. SPACE X ही कोणत्या देशाची खाजगी अंतरिक्ष एजन्सी आहे ?
A. अमेरिका
B. रशिया
C. चीन
D. जपान
10. भारताच्या निवडणूक आयोगाने सोनू सूद यांची कोणत्या राज्याचा स्टेट आयकॉन म्हणून नेमणूक केली आहे ?
A. महाराष्ट्र
B. पंजाब
C. बिहार
D. वरील सर्व

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सभापती कोण आहेत ?
A. हरिभाऊ बागडे
B. छगन भुजबळ
C. नाना पाटोळे
D. आदित्य ठाकरे

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B