POST OFFICE QUESTION PAPER IN MARATHI GK 2

Post office recruitment
Model question paper GK 2
सामान्य ज्ञान भाग 2
———————————————————————–
1. भारताचे क्षेत्रफळ किती आहे ?
1) 3287263
2) 3285648
3) 3076543
4) 3097493
2. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून गेले आहे ?
1) 10
2) 8
3) 12
4) 9
3. भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते आहे ?
1) राजीव पॉईंट
2) महात्मा गांधी पॉईंट
3) इंदिरा पॉईंट
4) नेहरू पॉईंट
4. भारताच्या भूसीमेची लांबी किती किलोमीटर आहे ?
1) 6100
2) 7517
3) 14200
4) 15200
5. भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे ?
1) श्रीलंका
2) बांगलादेश
3) मालदीव
4) इंडोनेशिया
6. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो ?
1) दुसरा
2) सातवा
3) पाचवा
4) सहावा
7. बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?
1) दक्षिण
2) पश्चिम
3) पूर्व
4) उत्तर
8. कोणाच्या शिफारशीनुसार भारतात जुलै 1946 मध्ये भारतीय घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या ?
1) माउंटबॅटन योजना
2) वेवेल योजना
3) ब्रिटिश संसद
4) कॅबिनेट मिशन
9. भारताच्या घटना समितीची पहिली बैठक कोठे झाली ?
1) दिल्ली
2) कोलकत्ता
3) मुंबई
4) मद्रास
10. घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते ?
1) राजेंद्र प्रसाद
2) सच्चिदानंद सिन्हा
3) बाबासाहेब आंबेडकर
4) जवाहरलाल नेहरू
11. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
1) जवाहरलाल नेहरू
2) महात्मा गांधी
3) राजेंद्र प्रसाद
4) सरदार वल्लभ भाई पटेल
12. घटना समितीमधील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
1) सच्चिदानंद सिन्हा
2) राजेंद्र प्रसाद
3) बी एन राव
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
13. भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत ?
1) 12
2) 10
3) 11
4) 15
14. भारतामध्ये येणारे पहिले युरोपियन कोण आहेत ?
1) ब्रिटिश
2) पोर्तुगीज
3) फ्रेंच
4) डच
15. युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या त्यावेळी भारतामध्ये कोणाचे राज्य होते ?
1) अफगाण
2) निजाम
3) मोगल
4) यापैकी नाही
16. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली ?
1) मुंबई
2) कोलकत्ता
3) मद्रास
4) सुरत
17. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?
1) लॉर्ड कॅनिंग
2) लॉर्ड डलहौसी
3) लॉर्ड वेलस्ली
4) लॉर्ड विल्यम बेंटिक
18. 1857 च्या उठावामधील पहिले हुतात्मा कोण आहेत ?
1) तात्या टोपी
2) मंगल पांडे
3) राणी लक्ष्मीबाई
4) नानासाहेब पेशवे
19. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ?
1) दिल्ली
2) कानपूर
3) मेरठ
4) कोलकत्ता
20. 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
1) नानासाहेब पेशवे
2) राणी लक्ष्मीबाई
3) मंगल पांडे
4) बहादूरशहा जफर

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3,
8 – 4, 9 – 1, 10 – 2, 11 – 3, 12 – 4, 13 – 1,
14 – 2, 15 – 3, 16 – 4, 17 – 1, 18 – 2, 19 – 3,
20 – 4