PMC RESULT 2022

PMC RESULT 2022

पुणे महानगरपालिका निकाल 2022

 

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या परीक्षा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्यात आल्या.

या परीक्षांचा निकाल एकतीस आक्टोबर 2022 रोजी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ककनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ), कनिष्ठ अभियंता ( वाहतूक नियोजन ),  कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ), सहाय्यक विधी अधिकारी, सहाय्यक अतिक्रमण अधिकारी या पदांचा निकाल जाहीर झाला आहे.

वरील सर्व पदांसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणीसाठी तारीखसुद्धा जाहीर झाली आहे. 14 नोव्हेंबर 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये कागदपत्र तपासणी होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here