कृषी विभाग भरती जाहिरात 2023
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक व लघुलेखक या पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.
फॉर्म भरण्यास सुरुवात – 6 एप्रिल 2023
फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक – 20 एप्रिल 2023
नागपूर विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 14 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 10 जागा
ठाणे विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 18 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 8 जागा
पुणे विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 13 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 5 जागा
अमरावती विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 9 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 10 जागा
लातूर विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 14 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 6 जागा
नाशिक विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 12 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 6 जागा
संभाजीनगर विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 11 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 4 जागा
कोल्हापूर विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 14 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 4 जागा
ठाणे विभागातील रिक्त जागांची माहिती :
1. वरिष्ठ लिपिक – 18 जागा
2. सहाय्यक अधीक्षक – 8 जागा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा :
https://ibpsonline.ibps.in/campmar23/