MUHS RECRUITMENT 2022 MUHS ADVERTISEMENT 2022

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,
नाशिक जाहिरात 2022
MUHS RECRUITMENT 2022

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक या आस्थापनेवरील गट ब, गट क व गट ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात सन 2022.

गट ब, गट क व गट ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्याकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्हताप्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात.

वेळापत्रक :
अर्ज ऑनलाईन नोंदणी करण्याचा कालावधी –
25/07/22 ते 07/09/2022

परीक्षेचा दिनांक, वेळ व ठिकाण विद्यापीठाच्या वेबसाईटवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

पुढील पदांची भरती करण्यात येणार आहे.
1. कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी ( खरेदी ) – 8 जागा
2. उच्चश्रेणी लघुलेखक – 2 जागा
3. सहाय्यक लेखापाल – 3 जागा
4. निम्नश्रेणी लघुलेखक – 2 जागा
5. सांख्यिकी सहाय्यक – 2 जागा
6. वरिष्ठ सहाय्यक – 11 जागा
7. विद्युत पर्यवेक्षक – 1 जागा
8. छायाचित्रकार – 1 जागा
9. वरिष्ठ लिपिक / DEO – 8 जागा
10. लघु टंकलेखक – 14 जागा
11. आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्सपर्ट – 1
12. लिपिक कम टंकलेखक / DEO / भांडारपाल – 55 जागा
13. वीजतंत्री – 2 जागा
14. वाहन चालक – 3 जागा
15. शिपाई – 9 जागा

शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता व इतर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा