MTS QUESTION PAPER, POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER IN MARATHI 10 JANUARY 2021

POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
MTS QUESTION PAPER
10 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न

1. इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत ?

बेंजामिन नेतन्याहू

2. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केला आहे ?
सरदार स्वरनसिंह समिती

3. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे ?
इटानगर

4. राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये नागरिकत्वाची माहिती दिली आहे ?
कलम 5 ते 11

5. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे ?
सिक्किम

6. मूलभूत कर्तव्य यांची माहिती राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये दिली आहे ?
4 अ

7. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे झाला आहे ?
मानस सरोवर, तिबेट, चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्रा उगम पावते.

8. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?
लॉर्ड माऊंटबॅटन

9. दक्षिण भारतातील कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशाला दक्षिण भारतातील अन्नाचे कोठार असे म्हणतात ?
कावेरी नदीचा त्रिभूज प्रदेश

10. ऑपरेशन ग्रीन योजना कोणत्या मंत्रालयामार्फत चालवली जाते ?
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय

पुस्तकासाठी पुढील लिंक ओपन करा.
डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
झालेले वर्गीकृत पेपरसेट

https://amzn.to/2Xbl0YO