ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न 40 जि. प. नागपूर भरती 2020

ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न 40
ग्रामसेवक प्रश्नपत्रिका
नागपूर जिल्हा परिषद भरती 2020
परिक्षेचा दिनांक : 09/01/2020
————————————————————
1 ते 60 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

61) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1998 अनव्ये  कोणत्या कलमाद्वारे गाव घोषित केले जाते ?
A) कलम 3   B) कलम 4 C) कलम 5   D) कलम 2
62) महाराष्ट्रात एकूण किती ग्राम सभा एका वर्षात घेने कायद्यानुसार बंधनकारक आहे ?
A) 3          B) 4               C) 5          D) 6
63) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तालुका स्तरावर सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहतात ?
A) विस्तार अधिकारी             B ) तहसीलदार
C)  तालुका कृषी अधिकारी     D) गट विकास अधिकारी
64) जिल्हा परिषद स्तरावर जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
A) अतिरिक्त मुक्त कार्यकारी अधिकारी
B) मुख्य कार्यकारी अधिकारी
C)  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )
D) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र. वि )
65) महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही कोणत्या समितीच्या शिफारसी द्वारे स्वीकारण्यात आली आहे ?
A) पाटील समिती                B) मेहता समिती
C) बोनगिरवार समिती         D) यापैकी नाही
66) पंचायत समिती स्तरावर सरपंच समितीचे पदसिद्द अध्यक्ष कोण असतात ?
A) गट विकास अधिकारी  B) पंचायत समिती सभापती
C) पंचायत समिती उपसभापती D) जेष्ठ सभापती
67) ग्रामपंचायतिचा सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतो ?
A) गट विकास अधिकारी  B) पंचायत समिती सभापती
C) ग्राम सेवक
D) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )
68) ग्रामपंचायतिचा नमुना 1 खालील पैकी कोणत्या बाबीशी संबंधीत आहे ?
A) वार्षिक अंदाज पत्रक         B) रोख पुस्तिका
C) मालमत्ता नोंदवही             D) यापैकी नाही
69) भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
A) लॉर्ड डलहोसी                 B) लॉर्ड करझंन
C)लॉर्ड मेकेले                      D) लॉर्ड रीपन
70) पंचायत समितीचा सचिव म्हणून  कोण कामकाज पाहते ?
A) विस्तार अधिकारी पंचायत    B) तहसीलदार
C) गट विकास अधिकारी
D) सहाय्यक गट विकास अधिकारी
71) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावनी कोणत्या मंत्रालयामार्फत केली जाते?
A) ग्राम विकास    B) नियोजन     C)  कृषी     D) महसूल
72) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सभापती कोण असतात 
A) जिल्हा परिषद अध्यक्ष
B) जिल्हा परिषद उपाध्यक्ष
C) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
73) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव कोण असतात ?
A) जिल्हा परिषद अध्यक्ष     B) जिल्हा  परिषद उपाध्यक्ष
C) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र. वि )
74) सर्वसाधारण ग्राम सभेची नोटीस किती दिवस आधी देणे बंधनकारक आहे ?
A) 7 दिवस   B) 10 दिवस   C) 5 दिवस   D) 3 दिवस
75) महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती?
A) 36         B) 32            C) 34           D) 30
76) महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विदयापीठाची स्थापना कधी झाली ?
A) 3 डिसेंबर 2000      B) 3 डिसेंबर 2001
C) 3 डिसेंबर 2002      D) 3 डिसेंबर 2005
77) राष्ट्रीय गुरे पैदास प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यात कोणामार्फत राबवीला जातो ?
A) पशुधन विकास महामंडळ B)पशुधन विकास महामंडळ
C) पशुधन विकास व उत्पादन महामंडळ
D) यापैकी नाही
78) धवल क्रांती ही कुठल्या उत्पादनाशि संबंधीत आहे ?
A) मत्स्य     B) दूध      C) गहू      D) तांदूळ
79) मेंढीची गर्भवस्ता कालावधी साधारणता….. दिवसाचा असतो ?
A) 134        B) 124        C) 154     D) 165
80) गायवर्गीय जनावरा मध्ये गुणसूत्रे…… असतात.
A) 60          B) 64          C) 54       D) 78
81) जनावरांना जीवनसत्त्व अ कोणत्या चाऱ्यातुन मुख्यत: मिळते ?
A) मूरघास   B) हिरवा चारा   C) कडपा    D) ढेप
82) खालील पैकी कोणती  जोडी चूक आहे ?
A) गवळावू – वर्धा          B) खिल्लार – सातारा
C) डांगी – नाशिक          D) लालकंधारी – उस्मानाबाद
83) महाराष्ट्रातील दुधासाठी प्रसिद्ध असलेली म्हशीची जात कोणती ?
A) मुर्हा     B) नागपुरी      C) सुरती      D) मेहसानी
84) गाईची दूध देण्याची क्षमता खालील कोणत्या घटकावर अवलंबून असते ?
A) योग्य पर्यावरण             B) सकस आहार
C) अनुवांशिकता               D) रोग व्यवस्थापन
85) जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेचे नावं खालील प्रमाणे कोणते आहे ?
A) विशेष घटक योजना              B) नावीन्यपूर्ण  योजना
C) विशेष समाज  घटक योजना  D) यापैकी नाही
86) मुळांची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचे तापमान साधारणतः किती आवश्यक आहे ?
A) 10 ते  27°c                    B) 12 ते 20° c
C) 15 ते 45° c                    D) यापैकी नाही
87) ज्युट उत्पादन होणाऱ्या भागात खालील पैकी कोणते पर्यायी पीक आहे ?
A) ऊस       B) कापूस        C) तांदूळ      D) गहू
88) पुढील पैकी कोणत्या राज्यात गहू पिकवला जात नाही ?
A) पंजाब    B) हरियाना    C) केरळ    D) मध्य प्रदेश
89) सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने असणारे पुढील पैकी पीक कोणते ?
A) मका      B) उडीद         C) मटकी        D) सोयाबीन
90) मध्यवरती कोरड वाहू शेती संशोधन संस्था भारतात कोठे आहे ?
A) राहुरी     B) हैद्राबाद    C) जयपूर       D) रायपूर
91) सुफला हे खत खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते ?
A) सरळखत                  B) नत्रयुक्त खत
C) मिश्र खत                 D) पलाशयुक्त खत
92) पिकाखालील क्षेत्राचा विचार करता भारतात कोणते पीक महत्वाचे आहे ?
A) भात         B) गहू        C) ज्वारी      D) ऊस
93) आम्ल धर्मीय मृदा सुधारण्यासाठी पुढील पैकी कोणते द्रव वापरले जातात ?
A) जिप्सम    B) चुना       C) गंधक     D) यापैकी नाही
94) ” आफ्रिकन टॉल ” ही चाऱ्यासाठी घेतली जाणारी प्रसिद्ध जात कोणत्या पिकाची आहे ?
A) ज्वारी      B) बाजरी      C) मका     D) यापैकी नाही
95) भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली “पुसा हायब्रीड 8” ही खालील पैकी कोणत्या पिकाची जात आहे ? 
A) बटाटा       B) कांदा      C) टोमॅटो      D) टरबूज
96) पुढील पैकी कोणते एक पीक कडधान्य प्रकारातील नाही ?
A) मटकी     B) करडीई       C) मुंग       D)चवळी
97) वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?
A) स्टॅटोस्फिअर                 B) मिसोस्फिअर
C) थर्मोस्फिअर                 D) ट्रोपोस्फिअर
98) गणेश ही डाळिंबाची जात पुढील पैकी कोणत्या संशोधन केंद्रावर संशोधीत केली आहे ?
A) गणेशखिंड (पुणे )            B) राहुरी
C) मोहोळ                           D) वडगाव ( मावळ )
99) पपई या फळं पिकात कोणते जीवनसत्व जास्त असते ?
A) अ        B) क        C) ब       D) ड
100) आंब्याचा “सिंधू ” हा वाण कोणत्या दोन वाणाच्या संस्कारापासून तयार झाला आहे ?
A) हापूस आणि रत्ना       B) हापूस आणि नीलम
C) हापूस आणि दशेरी      D) रत्ना आणि नीलम

उत्तरे
61 – B, 62 – B, 63 – D, 64 – A, 65 – D, 66 – C,
67 – B, 68 – A, 69 – D, 70 – C, 71 – B, 72 – A,
73 – D, 74 – A, 75 – C, 76 – A, 77 – B, 78 – B,
79 – C, 80 – A, 81 – B, 82 – D, 83 – B, 84 – C,
85 – A, 86 – A, 87 – C, 88 – C, 89 – D, 90 – B,
91 – C, 92 – A, 93 – B, 94 – C, 95 – C, 96 – B,
97 – D, 98 – A, 99 – A, 100 – A