RRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER IN MARATHI 22 JANUARY 2021 MORNING BATCH

22 January 2021 या दिवशी
RRB NTPC च्या पेपरमध्ये
सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न

1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे मध्ये स्थायी सदस्य कोणता देश नाही ?
अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स व चीन हे पाच देश सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत.

2. मिशन इंद्रधनुष ही योजना कशाशी संबंधित आहे ?
लसीकरण ( आरोग्य विभाग )

3. HTML चा शोध कोणी लावला ?
टीम बर्नर्स ली

4. ॲगमार्क या प्रयोगशाळेचे मुख्यालय कोठे आहे ?
नागपूर

5. वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?
22 एप्रिल

6.  क्‍लायमेट एटली कोणत्या कमिशन सोबत भारतात आले होते ?
सायमन कमिशन

7.  एलिफंट फेस्टिवल कोणत्या शहरात साजरा करतात ?
जयपुर ( राजस्थान )

8. अल्पसंख्यांक यांच्याशी संबंधित राज्यघटनेमध्ये  कोणते कलम आहे ?
कलम 29

9. Indira Gandhi institute of development research कुठे आहे ?
मुंबई

10. राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करतात ?
25 जानेवारी

11. पुढील पैकी कोण काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

12. पंचवार्षिक योजना कोणत्या देशाकडून घेतली आहे ?
सोव्हियत रशिया

13. देशबंधू कोणाला म्हणतात ?
चित्तरंजन दास

14. विश्वभारती विद्यालयाची स्थापना कोणी केली होती ?
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

15. पद्मश्री पुरस्कार 2020 कोणत्या खेळाडूला मिळाला आहे ?
जीतू राय, राणी रामपाल, ए.पी. गणेश, तरुणदीप रॉय या खेळाडूंना मिळाला आहे

16. संयुक्त राष्ट्र संघाची अधिकृत भाषा कोणती आहे ?
इंग्रजी, फ्रेंच, अरेबिक, रशियन, स्पॅनिश, चिनी या सहा भाषा संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकृत भाषा आहेत.

17.  काळा घोडा महोत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा होतो ?
मुंबई

18. अनु क्रमांकाच्या आधारे आवर्तसारणी कोणी तयार केली ?
मोसले

19. अननेसेसरी आणि प्रोमोशनल ईमेल कोठे असतात ?
स्पॅम

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
RRB NTPC ONLINE QUESTION PAPER BOOK IN MARATHI
https://amzn.to/38oUTUv

RRB NTPC झालेल्या प्रश्नपत्रिका 2001 ते 2017
https://amzn.to/2LwZwCQ