RRC GROUP D QUESTIONS 25 AUGUST 2022 ALL SHIFT

RRB GROUP D QUESTION PAPER

25 August 2022

तिन्ही शिफ्टचे प्रश्न

1. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?
324

2.  NABARD चा फुल फॉर्म सांगा ?
National Bank for Agriculture and Rural Development

3. नेस्ले इंडियाने भारतातील पहिली कंपनी कोणत्या राज्यात स्थापन केली ?
पंजाब

4. दिगंबर कोणत्या धर्माशी संबंधित आहेत ?
जैन धर्म

5. बैसाखी हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
पंजाब

6. पद्म भूषण पुरस्कार मिळालेला पहिला भारतीय दिव्यांग खेळाडू कोण आहे ?
देवेंद्र झांझरिया

7. हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
नागालँड

8. AIADMK हा पक्षी कोणत्या राज्यातील आहे ?
तमिळनाडू

9. कितव्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता हे शब्द समाविष्ट केले आहेत ?
42 वी घटनादुरुस्ती ( इ.स. 1976 )

10. बंगाली वाघ कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये आढळतो ?
मॅंग्रोव वने

11. भारतातील कोणत्या भाषेला श्रीलंका व सिंगापूर या दोन देशांमध्ये मान्यता आहे ?
तमिळ

12. कार्बनचे अपरूप कोणते आहे ?
ग्रॅफाईट

13. अमिबा आपले अन्न कशाच्या साह्याने ग्रहण करतो ?
एंडोसायटोसिस प्रक्रियेद्वारे

14. रोवर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
फुटबॉल

15. भारतीय भाषा संस्थानचे मुख्यालय कोठे आहे ?
म्हैसूर

16. भारतामध्ये अल्पसंख्यांक अधिकार दिवस केव्हा साजरा केला जातो ?
18 डिसेंबर

17. भारतामध्ये कोणत्या प्रकारची राजकीय प्रणाली आहे ?
बहुपक्षीय

18. लांब मिशांचा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
राजस्थान

19. RBI च्या वित्तीय साक्षरता सप्ताह 2022 ची थीम काय होती ?
Go Digital Go Secure

20. व्यक्तीचे लिंग गुणोत्तर कोणत्या गुणसूत्रांच्या आधारे ठरते ?
X व Y

21. राज्यघटनेतील कलम 243 ब कशाशी संबंधित आहे ?
पंचायतराजची स्थापना

22. पवन ऊर्जेच्या बाबतीत भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे  ?
तमिळनाडू

23. कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये 2021 सालचा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
रवी कुमार दहिया

24.  सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे ?
नर्मदा

25.  भारतामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक कितवा आहे ?
चौथा

26. वाशिंग सोडा बनविण्यासाठी कच्चा माल कोणता लागतो ?
सोडियम क्लोराइड किंवा सल्फ्युरिक आम्ल

27. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?
अनिल खन्ना ( 2022 मध्ये ), ( पहिल्या अध्यक्ष नरिंदर बत्रा आहेत )

28. राज्यघटनेतील कलम 21 अ कशाशी संबंधित आहे ?
6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे

29. जागतिक पाणी दिवस कधी साजरा करतात ?
22 मार्च

30. ग्राफाईट विद्युतचे …………… आहे.
सुवाहक

31.  देश बंधू या नावाने कोण प्रसिद्ध आहेत ?
चित्तरंजन दास

32. पंचायतराजच्या निवडणूका दर किती वर्षांनी होतात ?
पाच

33. परम कम्प्युटर कोणत्या संस्थेने तयार केले होते ?
C – DAC

34. कुल्लू व्हॅली कोणत्या राज्यात आहे ?
हिमाचल प्रदेश

35. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ?
तमिळनाडू